मार्गदर्शन व्हिडिओ – मराठी

शिवांश खताचा वापर केवळ एकाच लागवडीच्या हंगामात नापीक मातीला पुन्नरुज्जीवीत करते, ज्यामुळे शेतकऱ्यांना खर्च कमी करण्यास मदत होते.

मार्गदर्शन व्हिडिओ – मराठी

शिवांश खताचा वापर केवळ एकाच लागवडीच्या हंगामात नापीक मातीला पुन्नरुज्जीवीत करते, ज्यामुळे शेतकऱ्यांना खर्च कमी करण्यास मदत होते.

पायरी – १

दिवस ० : सर्व सामुग्री कापून घ्या

 • सुकी सामुग्री: सुकलेली पाने, गहू/तांदळाचे देठ, सुकलेले गवत
 • हिरवी सामुग्री: हिरवी पाने, जलीय वनस्पती, तृण, गवत
 • प्राण्यांचे ताजे शेण: <२ आठवड्यांपेक्षा जुने

पायरी – २

दिवस 0 : पहिले तीन थर

ढिगाचा व्यास – ४ फुट किंवा १.२ मीटर

 • ९ टोपल्या वाळलेली सामुग्री; १.५ घमेले पाणी
 • ६ टोपल्या हिरवी सामुग्री; १ घमेलं पाणी
 • ३ टोपल्या शेण; ०.५ घमेलं पाणी

पायरी – २

दिवस 0 : पहिले तीन थर

ढिगाचा व्यास – ४ फुट किंवा १.२ मीटर

 • ९ टोपल्या वाळलेली सामुग्री; १.५ घमेले पाणी
 • ६ टोपल्या हिरवी सामुग्री; १ घमेलं पाणी
 • ३ टोपल्या शेण; ०.५ घमेलं पाणी

पायरी – ३

दिवस ० : पुन्हा असेच थर बनवा

 • ढीग खांद्याच्या उंचीला पोहोचेपर्यंत
 • ९ टोपल्या वाळलेली सामुग्री, १.५ घमेले पाणी घालत रहा
 • प्लास्टिकची शीट वापरून झाकून घ्या

पायरी – ३

दिवस ० : पुन्हा असेच थर बनवा

 • ढीग खांद्याच्या उंचीला पोहोचेपर्यंत
 • ९ टोपल्या वाळलेली सामुग्री, १.५ घमेले पाणी घालत रहा
 • प्लास्टिकची शीट वापरून झाकून घ्या

पायरी – ४

दिवस ४ ( ४ रात्रींनंतर): गर्मीचे परीक्षण

 • ढीग गरम असल्यास सर्वकाही ठीक आहे
 • ढीग कमी उष्ण असल्यास, किंवा थंड असल्यास गर्मी निर्माण करण्यासाठी शेण टाका

पायरी – ४

दिवस ४ ( ४ रात्रींनंतर): गर्मीचे परीक्षण

 • ढीग गरम असल्यास सर्वकाही ठीक आहे
 • ढीग कमी उष्ण असल्यास, किंवा थंड असल्यास गर्मी निर्माण करण्यासाठी शेण टाका

पायरी – ५

दिवस ४ ( ४ रात्रींनंतर): ओलाव्याचे परीक्षण

सर्व सामुग्री हाताने पिळून पहा:

 • १०-१५ थेंब पाणी निघाल्यास, सर्वकाही ठीक आहे
 • अधिक ओले असल्यास: सामुग्री उन्हात वाळवून घ्या
 • अधिक कोरडे असल्यास: पलटताना १ घमेलं पाणी शिंपडा

पायरी – ६

दिवस ४ ( ४ रात्रींनंतर): ढीग पलटा

 • बाहेरील थर काढून टाका
 • काढलेल्या सामुग्रीने जवळ एक दुसरा ढीग तयार करण्यास सुरुवात करा
 • जुना ढीग संपेपर्यंत असे करत रहा

पायरी – ६

दिवस ४ ( ४ रात्रींनंतर): ढीग पलटा

 • बाहेरील थर काढून टाका
 • काढलेल्या सामुग्रीने जवळ एक दुसरा ढीग तयार करण्यास सुरुवात करा
 • जुना ढीग संपेपर्यंत असे करत रहा

पायरी – ७

“दिवस ६, ८, १०, १२, १४, १६ ला पुनरावृत्ती करा: गर्मी व ओलाव्याचे परीक्षण करा आणि ढीग पलटा”

 • गर्मी आणि ओलाव्याचे परीक्षण करा
 • ढीग पलटा
 • प्लास्टिकच्या शीटने झाका

ढीग एकूण ७ वेळा पलटला जातो

पायरी – ७

“दिवस ६, ८, १०, १२, १४, १६ ला पुनरावृत्ती करा: गर्मी व ओलाव्याचे परीक्षण करा आणि ढीग पलटा”

 • गर्मी आणि ओलाव्याचे परीक्षण करा
 • ढीग पलटा
 • प्लास्टिकच्या शीटने झाका

ढीग एकूण ७ वेळा पलटला जातो

पायरी – ८

दिवस १८: वापरासाठी तयार

 • ढिगाच्या आतील गर्मी थंड झाली पाहिजे
 • ढीग थंड झाला नसेल तर याचा अर्थ प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. पुन्हा पलटा
 • साठा:
  • प्लास्टिक किंवा चाऱ्याने झाकून ठेवा
  • ६ महिन्यांच्या आत वापर करा

पायरी – ९

पीक उगवण्यासाठी खत वापरा

शिवांश खत तीन प्रकारे वापरले जाऊ शकते:

 • पेरणीच्या वेळी वापरा
 • उभ्या पिकांवर वरून फवारणी करा
 • मोठ्या शेतांमध्ये शिंपडा

पायरी – ९

पीक उगवण्यासाठी खत वापरा

शिवांश खत तीन प्रकारे वापरले जाऊ शकते:

 • पेरणीच्या वेळी वापरा
 • उभ्या पिकांवर वरून फवारणी करा
 • मोठ्या शेतांमध्ये शिंपडा

परिणाम

 • उपजाऊ माती
 • रोगप्रतिकारक पिके
 • पोषकतत्त्वांनी परिपूर्ण अन्न

परिणाम

 • उपजाऊ माती
 • रोगप्रतिकारक पिके
 • पोषकतत्त्वांनी परिपूर्ण अन्न

अतिरिक्त व्हिडिओ

मनोज भार्गव- शिवांश खेतीचा परिचय
६ मिनिटे ३० सेकंद कालावधी: व्हिडिओची लिंक इथे आहे

संपूर्ण निर्देशांसह व्हिडिओ – शिवांश खत कसे तयार करावे
१ तास: व्हिडिओची लिंक इथे आहे

परिणाम/डेमो व्हिडिओ
१ मिनिट: व्हिडिओची लिंक इथे आहे

विना जाळीसाठी मार्गदर्शन व्हिडिओ?

उपजाऊ, समृद्ध माती। सिंचनाची आवश्यकता कमी। कमी खर्च। कोणतेही कृत्रिम खत नाही। कोणतीही विषारी फवारणी नाही। रोगप्रतिकारक पिके। पोषकतत्त्वांनी परिपूर्ण अन्न। अजिबात विषारी नाही। सर्वप्रकारे सुरक्षित व नैसर्गिक।

© Copyright 2021 | SHIVANSH FARMING